गौतस्करांनी पोलिस वाहनाला उडविले, २ पोलिस कर्मचारी जखमी
लाखांदूर : गौतस्करी करणा-या पिकअप वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करणाèया पोलिसांच्या वाहनाचाच पाठलाग करून दुस-या पीकअप ने धडक देवून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात पोलिस वाहनाचे...
मंत्रीपद न मिळाल्याने नाराज भोंडेकरांनी दिला पदांचा राजीनामा
Bhandara : मंत्री मंडळात स्थान मिळणार अशी महत्वकांक्षा असताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर...
जिल्हा परिषद शाळेच्या पहिलीतील विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून शाळेत मृत्यू
भंडारा : शाळेत गेलेल्या एका पहिलीतील विद्यार्थिनीला शाळेतीलच स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास...
दोन हजारांची लाच, तलाठी एसीबीच्या जाळ्यात
भंडारा : शेतीची रजिस्ट्री केल्यानंतर फेरफार करण्याकरीता शेतकर्याकडून दोन हजारांची लाच मागणार्या नेरला येथील तलाठी रविंद्र पडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्विकारताना रंगेहात अटक...
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला
भंडारा : तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना ४ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास लाखांदूर...
वाघिण बेपत्ता? सॅटेलाईट जीपीएस कॉलर जंगलातच पडून !
गोंदिया: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 11 एप्रिल रोजी सोडण्यात आलेली एनटी 3 वाघिण संपर्क बाहेर झाली आहे. वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाघिणीला लावण्यात आलेले सॅटेलाईट जीपीएस...