न्यायालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला जलद न्याय मिळेल – न्यायमूर्ती भूषण गवई
⬛️ देवरीत दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन संपन्न देवरी - सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीची जबाबदारी केवळ न्यायाधीशांची नसून ती वकील वर्गाची सुद्धा आहे ....
जिल्हा बँकेने नोकर भरतीतील सामाजिक आरक्षण वगळले
गोंदिया: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरतीची प्रकिया आहे. मात्र भरतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्यात न आल्याने सहकार क्षेत्रातील बँकातून सामाजिक आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा...
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवा
गोंदिया: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. अनेकदा रस्त्यावरून धावणार्या वाहनांची ओळख पटत नाही. त्याचा विचार करून परिवहन विभागाने...
देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन 8 फेब्रुवारीला
देवरी : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता...
जनावरे घेवून जाणारा कंटेनर उलटला; 35 जनावरे ठार, चिचगड क्षेत्रात मोठे रॅकेट्स
देवरी : कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे कोंबून घेवून जाणारा कंटेनर अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेत ३५ जनावरांचा मृत्यू झाला. ही घटना देवरी तालुक्यातील वासनी ढासगढ...
भारत- इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची सोशल माध्यमांवर काळाबाजार : दोघांना घेतले ताब्यात
नागपूर : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या तिकिटांचा सोशल माध्यमांवर काळाबाजार सुरू असताना पोलिसांनी सदर येथील व्हीसीए मैदानाजवळूनच दोघांना ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब...