भर्रेगाव ठरला देवरी तालुक्यातील सुंदर गाव
Deori: गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्या स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत देवरी तालुक्यातून भर्रेगाव ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुका स्मार्ट...