सिटीझन कॉर्नर टॅबमध्ये कंप्लेट सुविधा, पोलिस दलाची नवीन वेबसाईट
गोंदिया: जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या पोलिस दलाविषयी अद्ययावत माहिती व ऑनलाईन तक्रार व तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यांनंद...