जिल्ह्यातील २२६ ग्रामपंचायती ‘क्षयरोग’मुक्त
गोंदिया: केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त धोरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून टीबी मुक्त गाव या संकल्पनेतून टीबी मुक्त ग्रामपंचायत हे अभियान राबविण्यात येत आहे. यात ग्रामंपाचयतींमध्ये स्पर्धा...