भदंत राहुल बौद्ध विहार सांस्कृतिक समिती,परसटोला येथे “पंधरावा वर्धापन दिन” उत्साहात साजरा
देवरी: स्थानिक भदंत राहुल बौद्ध विहार सांस्कृतिक समिती परसटोला येथे पंधरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विशेष अतिथी म्हणून या आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे...