धक्कादायक
वनमजुराचा वणव्यात होरपळून मृत्यू
Arjuni Mor: उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वणवा लागल्याच्या घटना सहजपणे पाहायला मिळतात. मात्र, त्या वणव्याची आग विझवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला...