जिल्ह्यात ११ महिन्यांत २८ खून, धक्कादायक आकडे

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन गोंदिया: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम असताना अनेकदा काही असामाजिक तत्वांकडून त्याचा भंग केला जातो. क्षुल्लक कारणांवरून जिल्ह्यात खूनाच्या घटना घडल्या आहेत....

गौतस्करांनी पोलिस वाहनाला उडविले, २ पोलिस कर्मचारी जखमी

लाखांदूर : गौतस्करी करणा-या पिकअप वाहनांना अडविण्याचा प्रयत्न करणाèया पोलिसांच्या वाहनाचाच पाठलाग करून दुस-या पीकअप ने धडक देवून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात पोलिस वाहनाचे...

देवरी नगरपंचायत क्षेत्र हद्दीतील राज्य मार्गालगत असलेल्या शाळा/महाविद्यालय, शासकिय निमशासकिय संस्था यांच्यासमोर बॅरीगेट लावा

विविध संघटनेचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवरी : अपघातातील वाढलेले प्रमाण बघता अपघातांना आळा घालण्यासाठी देवरी येथील तरुणानी विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदन...

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज भोंडेकरांनी दिला पदांचा राजीनामा

Bhandara : मंत्री मंडळात स्थान मिळणार अशी महत्वकांक्षा असताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर...

स्थानिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही! जिल्हाच्या नशिबी पुन्हा ‘झेंडा मंत्री’

गेल्या ५ वर्षात गोंदिया जिल्ह्याला ५ पालकमंत्री गोंदिया : जिल्ह्याच्या नशिबी आगामी ५ वर्ष पुन्हा पालकमंत्रीच्या स्वरुपात झेंडा मंत्रीच लाभणार, हे मंत्री मंडळाच्या विस्तारावरून शिक्का...

जिपच्या ४०७०६ विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची आस

शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर शासन, प्रशासनाच्या भुमिकेवर संताप गोंदिया : मोफत गणवेश योजनेतंर्गत राज्य शासनाने जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा केली होती....