पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर, देवरी सर्वसाधारण
गोंदिया: जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. तीन ठिकाणी सर्वसाधारण, तीन ठिकाणी सर्वसाधारण महिला, एका ठिकाणी अनुसूचित जाती महिला...