ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात संपन्न
रूप रिसोर्टचे संचालक यादवराव पंचमवार यांची उपस्थिती देवरी ◼️स्थानिक ब्लॉसम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून यावेळी आनंदमेळाव्याचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली...