निवडणुकीचा हिशोब द्या , नाही तर होणार कारवाई
गोंदिया: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २५ दिवसांत प्रत्येक उमेदवाराला पावतीसह हिशेब द्यावा लागणार आहे. यापूर्वी, निरीक्षकांच्या उपस्थितीत दोन वेळा तपासणी करण्यात आली. आता शेवटची तपासणी...
लाडक्या बहिणींची संजय पुराम ला साथ , किंग मेकर ठरल्या लाडक्या बहिणी!
🔺सविता पुराम यांची त्रिसूत्री फिल्डिंग ठरली गेम चेंजर देवरी : ( प्रा. डॉ. सुजित टेटे) आमगाव विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी गेम चेंजरची भूमिका बजावली असून...
नवनिर्वाचित आमदार संजय पुराम मुंबईत दाखल, पक्ष श्रेष्ठींचे घेतले आशीर्वाद
देवरी : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये भाजपा महायुतीच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. विजयी उमेदवार मुंबईला रवाना झाले. सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याने चारही...
आमगाव विधानसभेत ९ पैकी ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
जिल्हात ६४ पैकी ५६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त देवरी: गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक पार पडली. चारही मतदार संघात एकूण ६४ उमेदवारांनी रिंगणात भाग्य...
मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
देवरी: आमगाव ६६ विधानसभा क्षेत्रात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले असून विधानसभेत एकूण 72.42% मतदान झाले आहे. यात एकूण 1 लाख 95 हजार 184 मतदारांनी...
दोन ‘पुराम’च्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा ‘गुलाल’ कोण उडवणार?
भुपेन्द्र मस्केउपसंपादक,प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क आमगाव/ देवरी: गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये भाजपाला हमखास यश देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमगाव मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार संजय...