रोजगार हमीच्या कामावर मजुरी करणाऱ्या महिलांसोबत सविता पुराम यांची हळदीकुंक

देवरी/आमगाव विधानसभेतील 25 हजार महिला सोबत हळदी कुंकू करण्याचा प्रयत्न देवरी :- गोंदिया जिल्ह्यातील देवरी/आमगाव विधानसभा येथे बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आणि आमदार संजय...