गुजगोष्ट…

सोडून पिंजरा, घे भरारीकवेत घे रे रानपाखराही खुली आसमंते सारी! धनी जणांची पिलावळ हीतव रूपावर बघ भाळलेलीसज्ज जाहली तुज कैदन्यामोहास बळी पडशील का? पंख सशक्त...

देवरीः बाल लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला आयुष्य संपेपर्यंत कारावास

गोंदिया◼️बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला जिल्हा न्यायाधिश तथा विशेषशे सत्र न्यायालयाने आज, 23 जानेवारी रोजी आजन्म समश्र कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्रकुमार शहारे (56)...

तुला शोधताना

तुला शोधताना मी माझ्यातच हरवून गेलोयया प्रेमाच्या गर्दीत मीच दुरावून गेलोतूझ्या एका भेटीसाठी खुप दूर निघून आलोमीच माझे अस्तित्व विसरून गेलो….. तुला शोधताना मी वाहून...

पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं

कवि- सुदर्शन एम. लांडेकर देवरी पुन्हा एकदा लहान होऊन शाळेत जावसं वाटतंशाळेच्या जुन्या आठवणीत रमावस वाटतंगुरुजी च्या हातचा मार खावसं वाटतंमित्रासंग इकडे तिकडे उनाडक्या करावसं...

गझल

जाऊ नये कधीही इतक्या जवळ कुणाच्याआहेत भावनाही जेथे उथळ कुणाच्या येतात चहुकडेने चौकात चार रस्तेध्येयास गाठणाऱ्या वाटा सरळ कुणाच्या? सत्ता बघून ज्यांनी तत्वे गहाण केलीसमजून...

प्रेमाचे गणित

कवि - सुदर्शन महादेवराव लांडेकरदेवरी 9420191985 तुला माझ्या प्रेमाचे गणित कधी समजलेच नाहीमी प्रेमात बेरीज करीत होतोतू मात्र प्रेमात वजाबाकी करीत राहलीसमी माझ्या प्रेमासाठी गुणाकार...