विघ्नकर्त्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत, 404 गावात ‘एक गाव, एक गणपती’

प्रा. डॉ .सुजित टेटे @प्रहार टाईम्स देवरी सह ग्रामीण भागातही जल्लोष देवरी 01: नैसर्गिक विविधतेने नटलेल्या तालुक्यात मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे...

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या 107 कुशल कामांचे 157 कोटी अडले

देवरी: तालुक्यात 2017-18 या वर्षात विविध गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 107 कामे करण्यात आली. परंतु या कामांचे 157 कोटी रुपये अडून आहेत....

जिल्हातील 716 शाळांत शुद्ध पिण्याचे पाणी नाही

गोंदिया: सरकारी शाळेचे नाव घेताच भौतिक सुविधांची समस्या डोळ्यासमोर येते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळाही याला अपवाद नाहीत. जिल्हा परिषदेच्या 1 हजार 39 शाळांपैकी 373 शाळांमध्येच...

प्रेमाचे गणित

कवि - सुदर्शन महादेवराव लांडेकरदेवरी 9420191985 तुला माझ्या प्रेमाचे गणित कधी समजलेच नाहीमी प्रेमात बेरीज करीत होतोतू मात्र प्रेमात वजाबाकी करीत राहलीसमी माझ्या प्रेमासाठी गुणाकार...