गुजगोष्ट…
सोडून पिंजरा, घे भरारीकवेत घे रे रानपाखराही खुली आसमंते सारी! धनी जणांची पिलावळ हीतव रूपावर बघ भाळलेलीसज्ज जाहली तुज कैदन्यामोहास बळी पडशील का? पंख सशक्त...
कुरखेडाः झाडीपट्टी रंगभूमीचे डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली: ७४ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारकडून बुधवारी (दि. २५) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार व प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये...
भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडीच्या बालकांना गणवेश वाटप
देवरी ◼️तालुक्यातील भर्रेगांव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडी बालकांना गणवेश...
जिप शाळेच्या चार वर्ग खोल्या जळून खाक
आमगाव◼️स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीतील पोषण आहार शिजविणार्या स्वयंपाकगृहासह चार वर्ग खोल्या जळून खाक झाल्या. ही घटना 24 जानेवारी रोजी 9.30 वाजता घडली. या...
केशोरी पोलीस स्टेशन येथे नक्षलग्रस्त भागातील नवतरूणांसोबत “राष्ट्रीय मतदार दिवस” मोठ्या उत्साहात साजरा
Deori◼️पोलीस स्टेशन केशोरी येथे राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचीत्य साधून नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नवतरूण युवक-युवती यांच्यासोबत राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ देवून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला...
आरटीई अंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
गोंदिया◼️ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणार्या 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणार्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली....