फटाक्याची सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी विक्री तसेच साठवणूकीस मनाई
♦️गृह मंत्रालयाचे २० आक्टोंबरच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत/ पटांगणामध्ये विक्रीसाठी असणे आवश्यक Nagpur: दिवाळी हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान...
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शालेय क्रीडा स्पर्धेत सुयश
देवरी : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा कौशल्य असून त्यांना योग्य तो सराव दिल्यास आश्रम शाळेतील प्रतिभावान विद्यार्थी खेळामधून पुढे करिअरच्या रस्त्यावर यशस्वी मार्गक्रमण करू...
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या सुरू होणार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अंतिम मुदत 29 ऑक्टोबर 2024 असून...
गोंदिया जिल्हात पुरुषांपेक्षा 17 हजार महिला मतदार अधिक
गोंदिया: राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनही कामाला लागले असून निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 11 लाख...
स्टॉक असेपर्यंतच १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळणार
Gondia: १०० व २०० रुपयांच्या मुद्रांकांची विक्री सुरू असली तरी व्यवहार मात्र ५०० रुपयांच्या मुद्रांकांवरच करावे लागत आहेत. शासनाने १४ ऑक्टोबरला महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करून...
गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार नक्षलवादी ठार
गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार...