गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार नक्षलवादी ठार
गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार...
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला; स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, माईन्स पोलिसांकडून नष्ट
गडचिरोली ; लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट...
ब्रेकिंग
देवरी दलमचे 19 लाखाचे बक्षीस असलेले दोन जहाल माओवादी पती-पत्नीचे आत्मसमर्पण
देवरी
बंदूके सोडून तिने निवडली पुस्तके आणि झाली १२ वी पास, कथा एका नक्षलीची…
स्फोटके नेणार्या नक्षल सदस्याला अटक
देवरी
नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेणार्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांना अटक केली आहे. किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (31) रा. खारकाडी, पो. हेटी, ता. धानोरा, जि....
गोंदियातील पोलिस कर्मचार्यांना मिळणार पूर्वीप्रमाणे दीडपट पगार
गोंदिया : नक्षलग्रस्त व संवेदनशील क्षेत्रात काम करणार्या पोलिस कर्मचार्यांना दिला जाणारा दीडपट पगार व महागाई भत्ता महाविकास आघाडी सरकारच्या काळात एप्रिल 2021 मध्ये बंद...