ग्रा.पं सदस्यांना मिळणार 3 वर्षांचा थकीत बैठक भत्ता

गोंदिया◼️tग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांना बैठक भत्ता मिळतो. परंतु जिल्ह्यातील सदस्यांना मागील 3 वर्षाचा भत्ता सदस्यांना अदा करण्यात आला नाही. बैठक भत्त्याच्या मागणीसाठी सदस्य...

आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात, याची आम्हाला लाज वाटते : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अमलात आणलंय. त्यानुसार 600 रुपये ब्रॉसने सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणार आहे. काही ठिकाणी वाळू डेपोचे...

अनुदानित आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या, विभागीय संस्कृती संघटनेचे मोठे यश !

नागपूर◼️ विभागिय संस्कृती संघटना नागपूरची सभा अपर आयुक्त कार्यालय नागपूर येथे पार पडली. नवनिर्वाचीत शिक्षक आमदार सुधाकर अडवाले हे समेचे अध्यक्ष होते. यात नागपूरचे अपर...

वन मंत्र्यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडल्या नागझिरा अभयारण्यात!

साकोली◼️नवेगाव नागझिरा अभयारण्यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दोन वाघिणी सोडण्यात आल्या. व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण उपक्रमांतर्गत या वाघिणींना सोडले गेले. यामुळे आता या...

देवरी तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार

देवरी २०: तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याधापक संघ देवरीच्या वतीने नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक वसंत खराबे यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

गोंदिया येथे पूरी अहमदाबाद एक्सप्रेस मधून ९ किलो गांजा जप्त

Gondia : गोंदिया जंक्शन येथे रेल्वे पोलिसांनी पूरी अहमदाबाद एक्सप्रेस मधून ९ किलो गांजा जप्त केला आहे. गोंदिया रेल्वे पोलीस दल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या...