एक्वा वॉटर पार्कमध्ये तरुणाला बेदम मारहाण

गोंदिया: सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या डुग्गीपार पोलीस स्टेशनजवळी नयनपूर येथील एक्वा ॲडव्हान्चर वॉटर पार्कमध्ये जलतरण तलावात बॉल पासिंग खेळत असताना झालेल्या किरकोळ...