सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश; राज्य शासन पुरवणार कापड

मुंबई : विद्यार्थ्यांना दिला जाणारा मोफत गणवेश सध्या शाळा व्यवस्थापन समित्या, संस्थास्तरावर दिला जात आहे. परंतु, नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वच शाळांमध्ये एकच गणवेश दिसणार...