देवरी❗️बंदूके सोडून तिने निवडली पुस्तके आणि झाली १२ वी पास, कथा एका नक्षलीची…

◼️आत्मसमर्पित नक्षली राजूला हिचीयशस्वी भरारी निखिल पिंगळे आणि समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार डॉ. सुजित टेटे@प्रहार टाईम्स देवरी ◼️ राजुला हिदामी नावाच्या एका 15 वर्षाच्या मुलीने...