कारमध्येच मुक्काम ठोकणारा मोस्ट वॉण्टेड चोर अखेर गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात

◼️देवरी व डुग्गीपार पोलिसांच्या रडारवर असलेला चोर सापडला गोंदिया◼️नागपूर चोरट्यांच्या जगतातील स्वतःला महागुरू समजतो. पोलिसांच्या नाकावर टिचून एकामागून एक घरफोड्याही करतो. गेल्या दोन महिन्यांत त्याने...

देवरी◼️विद्युत खांबावरून पडून खाजगी इसमाचा मृत्यू

देवरी ◼️ देवरी तालुक्यातील मुल्ला उपकेंद्रासमोर केंद्रासमोर विद्युत सिफ्टींगचे काम सुरु असतांना कामगाराचा विद्युत खांबावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त लवकरच....

भंडारा तत्कालीन एसडीओ रविंद्र राठोड़सह दोन तहसिलदार निलबिंत

भंडारा ◼️28 भंडारा जिल्ह्यातील भंडारा उपविभागातंर्गत येत असलेल्या भंडारा व पवनी तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल भरती प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत त्रुट्या आढळून आल्याने...

गोंदिया जिल्हात पावसाचा विक्रम, सायकलस्वार वाहून गेला..!

गोंदिया◼️दोन आठवडे उशिरा हजेरी लावलेल्या मोसमी पासवाने जून महिन्यातील सारेच विक्रम मोडले आहे. गत 24 तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला असला...

गोंदियातील पुजारी टोला धरणाचे दोन द्वार उघडले

गोंदिया ◼️ प्रादेशिक हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यात आज मंगळवार 27 जून रोजी सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू असून नदी, नाले, जलाशयांच्या पातळीमध्ये...

नवोदय परीक्षेत जिप ओवारा शाळेचे २ मुलींची निवड

देवरी ◼️ जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि ओवारा शाळेच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला. यापूर्वी कधी नव्हे तर प्रथमच ओवारा...