१८७९४ विद्यार्थी बारावी तर १८५९२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

गोंदिया : शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून घेण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारीपासून बारावीची तर २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार...

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमधे ब्लॉसमची आस्था अग्रवाल आणि नव्या अंबुले अव्वल

देवरी ०३: राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर पं.स. देवरी अंतर्गत शैक्षणीक सत्र २०२४-२०२५ या शैक्षणीक वर्षाचे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि.०२ जानेवारी...

विभागीय क्रिडा स्पर्धामध्ये देवरी आदिवासी विकास प्रकल्पाने 2018 नंतर प्रथमच पटकावले सर्वसाधारण उपविजेते पद

देवरी: आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चिमुर, चंद्रपुर, भंडारा, देवरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी या 9 प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील 2983 विद्यार्थ्याच्या दि.19...

क्रीडा म्हणजे आरोग्यदायी जीवनाचे मूलमंत्र: रवी काळे

🔺ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे थाटात उद्घाघाटन देवरी: ब्लॉसम स्कुल येथे १६ व्या वार्षिक क्रीडा सत्राचे थाटात उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक रवी काळे,...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत पंचशील विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक अव्वल

बोडगांव देवी: अर्जुनी मोरगांव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये पंचशील विद्यालय बाराभाटी येथील विद्यार्थिनी कु. देवयानी दिलीप किरसान आदिवासी गटातून प्रथम क्रमांक पटकाविला, तर शिक्षक गटातून...

ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली एसबीआय बँकेला भेट

देवरी: उपक्रमशील संकल्पना राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा सतत प्रयत्न करणारे ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावा या संकल्पनेतून...