गावे आदर्श करण्यासाठी वेळेचे बंधन पाळा- अनिल पाटील

गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त झाली. आता गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणजेच ‘ओडीएफ प्लस’ करायची आहेत. त्यासाठी सांडपाणी व घनकचर्‍याच्या व्यवस्थापनावर सर्वाधिक भर आहे....

देवरी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा

गोंदिया ◼️नागपूर अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 4 डिसेंबर दरम्यान देवरी येथील...

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला 471 रक्तदात्यांनी

गोंदिया◼️ गोंदिया जिल्हा पोलिस दल व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील रक्तदात्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिबिरात 471 रक्तदात्यांनी रक्तदान...

अतिदुर्गम गावांमध्ये क्षयरोग व कुष्ठरोग मोहिम प्रभावीपणे राबविणार : डॉ. ललित कुकडे

देवरी : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 20 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या कालावधीत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावोगावी कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम...

भारत संकल्प यात्रेतून होणार शासकीय योजनांचा जागर

गोंदिया : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह विकसीत भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात...

इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या सेवेत

गोंदिया : बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे. यासाठी इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या...