शिक्षक मतदार संघ निवडणूक- मतदानासाठी रांगा

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी १३.५७ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार गळ्यात दुपट्टा घालून आल्याने...

जिल्हा परिषदेचे सांस्कृतिक व क्रिडा समेंलन 9 व 10 फेबुवारीला

गोंदिया ◼️गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हापरिषद,पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी वर्गासाठी क्रिडा व सांस्कृतीक समेंलनाचे आयोजन यावर्षी 9 व 10 फेबुवारीला करण्यात आले...

गोंदिया जिल्ह्यातील 417 तलावांची दुरुस्तीचा उपक्रम

गोंदिया◼️जिल्ह्यातील 417 मामा तलावांची विशेष दुरुस्ती करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. या तलावाच्या दुरुस्ती पूर्वी शेतकर्‍यांना 17 केटी 77 लाखांचे उत्पन्न मिळत होते....

गोंदियात 16 वर्षाच्या मुलीवर तीन दिवस बलात्कार

◼️२ आरोपींना अटक, एक फरारगोंदिया : शहरातील एका 16 वर्षाच्या मुलीवर गोंदियापासून तर नागपूरपर्यंत सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार करणाºया तीन नराधमांवर गोंदिया शहर पोलिसांनी...