शिक्षक मतदार: काँग्रेस सुधाकर अडबालेंच्या पाठीशी तर झाडेसाठी कपिल पाटील मैदानात!

नागपूर: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अधिकच रंगतदार घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर...

विविध सामाजिकहितार्थ पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सचिन भांडारकर यांचा राजुरा येथे सत्कार

देवरी: चंद्रपूर जिल्हातील राजुरा येथे संपन्न झालेल्या पहिल्या विदर्भ स्तरिय पर्यावरण संमेलनामध्ये नेफडो संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक हितार्थ पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे उल्लेखनीय कार्य...

देवरी येथे ब्लॉसम महोत्सव 2023 चे थाटात आयोजन

देवरी : आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात दर्जेदार, कृतीयुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये 13 वे ब्लॉसम महोत्सव 2023 चे थाटात...

रानडुकराची शिकार करणारे एफडीसीएमच्या जाळ्यात

सडक अर्जुनी◼️तालुक्यातील जांभळी वनपरिक्षेत्रात 15 जानेवारी रोजी रानडुक्कराची शिकार (Boar hunters) करुन त्याचे मांस बाळगणार्‍या पाच आरोपींना एफडीसीएमने अटक केली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार...

‘कातुर्ली वॉरियर्स’ गाव विकासाचा रोल मॉडेल-आ. कोरेटे

आमगाव: कातुर्ली गावातील 35 सैनिकांनी एकत्र येत गावाला काही देणं लागते या भावनेतून स्वखर्चाने गावात अनेक विकासात्मक कामे घडवून आणली. तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यातील...