तहसीलदार बदलले मात्र अपिलिय अधिकारी जुनेच?

स/अर्जुनी : तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथील तत्कालीन तहसीलदार बदलून जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला. नव्या तहसीलदारांनी पदभार स्वीकारला मात्र जनमाहिती अधिकारी यांचे नाव अद्याप...

कचारगड यात्रेतील गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करा : कर्नल सुपनेकर

सालेकसा◼️यावर्षी 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान कचारगड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला विविध राज्यातून भाविक येत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान, गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित...

दोन नक्षलवाद्यांना अटक; ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना दोन नक्षल्यांना अटक करण्यात यश आले आहे. मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३ रा. होरादी, छत्तीसगड), चिन्ना मासे झोरे...

देवरी तालुक्यातील आदर्श आमगाव- मुरदोली रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

देवरी : तालुक्यातील आमगाव (आदर्श) ते मुरदोली या मुख्य रस्त्याचे नवीन बांधकाम सुरू होऊन काही कारणास्तव या रस्त्याचे बांधकाम करण्यास काही कारणास्तव उशीर होत असल्यामुळे...

गोंदियात गांजा व्यवसाय फोफावला, 11 लाखांचा गांजा जप्त

३ तस्करांना अटक गोंदिया : शहरातील गड्डाटोली परिसरातील झोपडी मोहल्ल्यातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 75 किलो गांजा जप्त केला आहे. याची किंमत 11...

कचारगड यात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल, आमगाव देवरी रस्त्यावर वाढणार रहदारी

सालेकसा : कचारगड यात्रेनिमित्त आमगाव – सालेकसा – डोंगरगढ (छ.ग.) या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होवू...