देवरीचा मिहीर काशीवार शिष्यवृत्ती परिक्षेत गोंदिया जिल्हात अव्वल
देवरी (प्रहार टाईम्स): महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देवरीच्या जिल्हापरिषद हायस्कूलचा विद्यार्थी मिहीर काशीवार याने 91.27% घेऊन...
शिक्षक मतदारसंघांत मतदारांची संख्या साडेचार हजारांनी वाढली, येत्या ३० जानेवारीला मतदान
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या ३० जानेवारीला मतदान होईल. यंदा जवळपास साडेचार हजारांची वाढ मतदारांच्या संख्येत झाली आहे....
अधिवेशनात भंडारा जिल्ह्याला भोपळा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भंडारा : नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात भंडारा जिल्ह्याला भोपळा मिळाला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात...
विदर्भात दोन दिवस पावसाच्या सरी, हवेत गारठा वाढला
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा...
वनपरिक्षेत्रात परवानगीशिवाय कॅम्पिंग करणाऱ्या १४५ तरुण-तरुणींना माघारी धाडले
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी जलाशयाजवळील वनविभागाच्या संवेदनशील परिसरात अॅडव्हेंचरच्या नावाखाली नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परवानगी न घेता तळ ठोकून बसलेल्या सुमारे १४५ तरुण-तरुणींना परत...
महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, उपमुख्यमंत्री यांची मध्यस्थी
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये यशस्वी चर्चा पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या...