देवरीत कलार समाजाचे संमेलन थाटात

देवरी,दि.९- देवरी तालुक्यातील सर्व वर्गीय कलार समाजाचे संमेलन काल रविवारी (दि.८) आमगाव रोडस्थित चौरागडे फार्म हाउस वर मोठ्या थाटात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या...