देवरी तालुक्यात सर्वाधिक 226.5 मिमी पाऊसाची नोंद, नवनिर्माण पुलावर दरड कोसळली

देवरी : बारा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या पावसाने मंगळवारी शहरातसह संपूर्ण जिल्हाला पावसाने झोडपले. शहरासह जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासूनच संततधार सुरू झाली. सोमवारी पावसाचा जोर...

सोनारटोला येथील ३० वर्षीय इसम बेपत्ता

देवरी: सालेकसा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील एक ३० वर्षीय संजय रविंद्र बारसे इसम हा मंगळवार (ता.१७ जून २०२५) रोजी घरी काही...

मासूलकसा घाट परिसरातील उड्डाण पूल खचला!

■ निकृष्ठ बांधकामाचा परिणाम; अग्रवाल ग्लोबल कंपनीचे पितळ उघडे, मोठ्या दुर्घटनेची शक्यता देवरी:अवघ्या सहा महिन्यापूर्वी मासूलकसा घाट परिसरातील उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि पहिल्याच...

गोंदियात मुसळधार 233 मिमी पावसाची नोंद

गोंदिया: जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये सलग तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. संततधारेमुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ होत आहे. धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.आज जिल्ह्यात...

गोंदियासह २ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावतीला ‘ऑरेंज अलर्ट’

गोंदिया : राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरात वाढ होण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या...

रस्त्यामधोमध झाड पडल्याने देवरी चिचगड वाहतूक विस्कळीत

देवरी: तालुक्याला जोडणार मुख्य राज्यमार्ग असलेल्या चिचगड देवरी मार्गावर मोठे झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून सामान्य जनतेसह वाहतुकीस फटका बसला आहे. मार्गावरील धुकेश्वरी...