देवरी पंचायत समिती सभापतीपदी अनिल बिसेन तर उपसभापती शालिकराम गुरनूले
देवरी २०ः पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला निवडणूक झाली असून सर्वसामान्य करीता राखीव असलेल्या सभापती पदावर गोटाबोडी पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्य अनिल...