गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे सुरेश हर्षे

गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षाकरीता आज २४ जानेवारीला  होत असलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे विराजमान होणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस...