देवरीचे नवे सभापती पदासाठी अनिल बिसेन यांच्या नावाची चर्चा ?
देवरी: देवरी येथील पंचायत समिती सभापतीची निवडणूक सोमवारी (दि. २०जानेवारी)रोजी होणार आहे. सभापती पैड यावेळी सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने विद्यमान उपसभापती अनिल बिसेन यांची सभापती पदी...