पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला 471 रक्तदात्यांनी

गोंदिया◼️ गोंदिया जिल्हा पोलिस दल व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील रक्तदात्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिबिरात 471 रक्तदात्यांनी रक्तदान...

अतिदुर्गम गावांमध्ये क्षयरोग व कुष्ठरोग मोहिम प्रभावीपणे राबविणार : डॉ. ललित कुकडे

देवरी : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 20 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या कालावधीत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम गावोगावी कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम...

भारत संकल्प यात्रेतून होणार शासकीय योजनांचा जागर

गोंदिया : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह विकसीत भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात...

इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या सेवेत

गोंदिया : बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे. यासाठी इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या...

जिल्हा परिषद डोंगरगाव ची विद्यार्थिनी आकाशवाणीवर झळकणार

Deori◼️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कोरोना काळापासून आठवड्यातून तीन दिवस रेडिओवरून थेट माता पालक व विद्यार्थ्यांची...

पर्यटकांची पितांबरटोला प्रवेशद्वाराला पसंती

राष्ट्रीय महामार्ग -6 वरील देवरी पितांबरटोला प्रवेशद्वार ठरले आकर्षण देवरी ◼️ गोंदियाजिल्ह्यातील नवेगाव, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पितांबरटोला प्रवेशद्वाराला पर्यटकाची पसंती मिळत आहे. या प्रवेशद्वाराने...