देवरी सह चार तालुक्यातील मद्यविक्री राहणार बंद

◼️मध्यप्रदेश, छत्तीगसड मतदान प्रक्रियेसाठी निर्णय गोंदिया : छत्तीसगड व मध्यप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी होणार्‍या मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील या राज्याच्या सीमावर्ती पाच तालुक्यात देशी...