“दिव्यांग व्यक्तीस दिले जीवनदान” सी-60 मलखांबे पथक, नवेगाव बांधची विशेष उल्लेखनीय कामगिरी

नवेगाव बांध◼️ 74 व्याप्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त भागात काहीही विपरीत अप्रिय घटना घडू नये याकरिता नक्षल प्रभावित भागातील गडचिरोली व छत्तीसगड च्या...

सावधान! देवरी महामार्गावर अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे सर्वसामान्याच्या जीवाला मोठा धोका?

◾️शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांची वाढली चिंता, प्रशासन उदासीन प्रहार टाईम्स |डॉ. सुजित टेटे देवरी 28: राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या...

उप मुख्यालय देवरी अंतर्गत कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून तसेच ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्याने विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

◼️उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून पो . ठाणे नवेगावबांध, चिचगड, केशोरी, स. दु. धाबेपवनी, मगरडोह, बोंडे, भरणोली येथे विविध उपक्रम देवरी◼️पो.ठाणे नवेगावबांध, चिचगड,...

भ्रष्टाचारः मुल्ला येथे मनरेगा योजनेच्या बांधकामांत ‘घोळ’ चौकशीतुन उघड

◼️चौकशीमधे माहिती उघड, जिल्हाधिकारी आणि सीईओ कडे तक्रार देवरी ◼️ गाव विकासासाठी कार्यान्वित असलेली मनरेगा योजना काही पदाधिकारी, अधिकारी व कंत्राटदारांसाठी पैसे कमावण्याचे माध्यम ठरल्याचे...

गुजगोष्ट…

सोडून पिंजरा, घे भरारीकवेत घे रे रानपाखराही खुली आसमंते सारी! धनी जणांची पिलावळ हीतव रूपावर बघ भाळलेलीसज्ज जाहली तुज कैदन्यामोहास बळी पडशील का? पंख सशक्त...

कुरखेडाः झाडीपट्टी रंगभूमीचे डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: ७४ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारकडून बुधवारी (दि. २५) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार व प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये...