ठाकरे गटाच्या व्हीपनुसार १६ आमदार अपात्र होणार?;उज्वल निकमांचे संकेत

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने शिंदे गटातील १६ आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...

उन्हाळी धान खरेदीचा मुहूर्त लांबला

गोंदिया ◼️: जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळी धानाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती येते. मे महिन्यापासून धान खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र शासन व प्रशासनाच्या...

सीबीएसई १० च्या परीक्षेत श्रुती मरकाम तालुक्यात अव्वल

देवरी : सीबीएसई ने घोषित केलेल्या दहावीच्या परीक्षेत न्यू सीता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम या विद्यार्थिनीने 95.40 टक्के...

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार या शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 आणि 12 वी मध्ये मारली बाजी

देवरी ◼️केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मार्फत दिनांक 12 मे 2023 रोजी सत्र 2022-23 मधील इयत्ता 10 आणि 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी...

बारावीचे 3 जून आणि दहावीचे 10 जूनपर्यंत निकाल !

नागपूर ◼️दहावी-बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून 90 टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल 3 ते 4 जून रोजी जाहीर होईल. तर...

योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ- राहुल नार्वेकर

मुंबई ◼️सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, 'राजकीय पक्ष म्हणून शिवसेना खरी कोणती गटबाजी आहे, हे आता आधी ठरवावे लागेल.' योग्य...