शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघेना

गोंदिया: जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील धानाची कापणी केली. बहुतेक शेतकर्‍यांनी मळणी देखील केली आहे. कुणाचे धान घरी, तर कुणाचे शेतात पडून आहे. परंतु, अद्यापही शासकीय...

ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे

गोंदिया: ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी ओबीसी समाजासह विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी समर्पित आयोगामोर लावून धरली. यावेळी गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर,...

ड्रायपोर्टसाठी जागा द्या सहा महिन्यात मंजूरीसह सुरु करुन देतो– नितीन गडकरी

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार , 350 कोटीच्या कामाचे भूमीपूजन गोंदिया 29 :गोंदिया जिल्हा तांदूळ उत्पादक असून इथला तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात...

वृद्ध वडिलांवर कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाने केले ठार

भंडारा : वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या...

राज्यात सोमवारपासून पावसाला होणार सुरूवात : हवामान खात्याचा अंदाज

पुणे : र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे हालचाल मंद गतीने सुरू असले, मोसमी वारे पुढच्या दोन ते तीन दिवसात दिवसांत केरळ प्रांतात दाखल होतील, असा अंदाज हवामान...

देवरी तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्तेच बनले ठेकेदार, मंत्रालयात सेटिंग करणारा ‘तो’ ठेकेदार कोण ? सवाल जनतेचा

◾️ग्रामीण भागात भ्रष्टाचारासह कामाचा दर्जाही खालावला, कामांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, जनता कारवाईच्या प्रतीक्षेत देवरी 29– तालुक्यातील विविध निधीतील कामे मंजूर झाली असून जोरदार कामांना सुरुवात...