साहेब विहीर बांधकामाचे पैसे केव्हा देणार आता तरी सांगा ? शेतकऱ्यांचा सवाल
गोंदिया: जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून मंजूर असलेल्या धडक सिंचन विहिरीचे काम शासनाकडून थांबविण्यात आले होते. आता वर्ष 2021- 22 यावर्षी पुन्हा कार्यारंभ आदेश देऊन बांधकाम...
7 वर्षात केवळ 31 पीडितांची तक्रार, संबंधित विभागाच महिलांच्या संरक्षणासाठी कुचकामी
गोंदिया: पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ व त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी शासकीय यंत्रणेकडून महिला लोकशाही दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला....
राष्ट्रसेविका समितीचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 4 जूनपासून
गोंदिया: राष्ट्र सेविका समितीचे जिल्हास्तरीय प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 4 ते 11 जून या कालावधीत स्थानिक रामनगर सरस्वती शिशू मंदिर परिसरात करण्यात आले आहे. शिबिरात 12...
कविता : साथ
✍️सुदर्शन लांडेकर देवरी9420191985 कोण साथ देणार कोण सोडून जाणारहा कलयुग आहे जनाब इथे स्वार्थी माणूस जगणारइथे कोण कोणासाठी थांबणार इथे कोण कोणासाठी उरणारपोटचा पोरगा सुद्धा...
लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य देवरी तालुका कार्यकारिणी गठीत
◼️अध्यक्षपदी प्रमोद महोबिया तर सचिव पदी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांची नियुक्ती देवरी 31: लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य देवरी तालुका कार्यकारिणी गठीत नुकतीच...
जागतिक तंबाखूविरोधी दिन ; बापरे! गुटख्यापेक्षाही खर्रा घातक
अमेरिकन प्रयोगशाळेतील निष्कर्षाने डॉक्टरही चक्रावलेनागपूर : १० वर्षापूर्वीपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पॅकेटबंद गुटख्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणारे घटक मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुटख्यावर...