बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

पुणे : राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून...

जिल्हातील ३९८ अंगणवाड्या पाण्याविना तर २१६ अंगणवाड्या शौचालयाविना

◼️चिमुकल्यांची अंगणवाडी पाण्याविना गोंदिया : बालमनापासून साक्षरतेचे धडे मिळावे, यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. याअंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून चिमुकल्यांना...

सडक अर्जुनी येथील लाचखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गोंदिया : बांधकामाच्या कार्यादेशासाठी कंत्राटदराकडून 1,82000 हजार रुपयाची लाच स्वीकारणार्‍या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती व खाजगी इसम अशा सहा जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक...

गोठाणपार हत्याकांडातील आरोपींची रवानगी

देवरी तालुक्यातील गोठाणपार हत्या, अत्याचार प्रकरण देवरी◼️ तालुक्यातील गोठाणपार येथे लग्न समारंभातून अल्पवयीन मुलीचे अपहण करून तिच्यावर आत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात...

दोन हजारांची लाच, तलाठी एसीबीच्या जाळ्यात

भंडारा : शेतीची रजिस्ट्री केल्यानंतर फेरफार करण्याकरीता शेतकर्‍याकडून दोन हजारांची लाच मागणार्‍या नेरला येथील  तलाठी रविंद्र पडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  लाच रक्कम स्विकारताना रंगेहात अटक...

तब्बल 1 कोटी रुपयांची लाच, एलसीबीचा पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

◼️१ कोटीची लाच मागणारा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर निलंबीत ◼️1 कोटी 8 लाख रुपये रोख, 10 तोळे सोने, साडे पाच किलो चांदी...