Breaking 🚨8 हजारांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक अनिल पारधी एसीबी च्या जाळ्यात

गोंदिया◼️गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल फागुजी पारधी (वय ५४) यांना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ मे रोजी ८ हजार रुपयांची...