ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक रंगली, स्वातंत्रदिनी मिळणार ध्वजारोहणाचा मान

देवरी 14 जुलै : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने शालेय निवडणूक राबविण्यात आली. खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय...

सुरतोली माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण

देवरी ◾️ (प्रहार टाईम्स ) सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष दुबे...

शिक्षक भरती करा, जिल्हा परिषद शाळा वाचवा ! अखिल भारतीय सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गोंदिया: जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याने शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. शासनाने तातडीने शिक्षक...

मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणसाठे तुडूंब

गोंदिया◾️मागील वर्षातील परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित असा परिणाम जाणवला नाही. मात्र आता मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यात...

विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात गोंदिया राज्यात अव्वल

गोंदिया◾️राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या नेतृत्वात तब्बल 35 विविध राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्यात येत...

ब्रेकिंग: देवरीच्या अग्रसेन चौकातील बस थांबा आता त्रिमूर्तीनगर येथे,

देवरी◾️ येथील अग्रसेन चौकातील "श्री. महावीर राईस मील ” समोरील बस थांबा आमगांव रोड वरील त्रिमुर्तीनगर देवरी येथे हलविण्यात आलेला आहे. याबाबत वाहतुक निरीक्षक (प्रशिक्षण),...