GONDIA प्रचारासाठी उरले अवघे 24 तास! PraharTimesNovember 17, 2024 देवरी : गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणूक मतदार संघात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. दिवसेंदवस राजकीय वातावरण तापत आहे. प्रचारासाठी आता 24 तासांचा अवधी उरला आहे....