बिजेपार-पुराडा मार्गावरील पर्यायी रपटा गेला वाहून
सालेकसा◼️तालुक्यातील बिजेपार-पुराडा रस्त्यावर पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. या मार्गावरून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. तालुक्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे हा रपटा वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांच्या...