देवरी: जलजीवन योजनेच्या कामाने रस्त्याचे बेहाल, कंत्राटदार आणि ग्रा.पं. प्रशासनाची उदासीन भूमिका
देवरी◾️तालुक्यातील सुरतोली ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन योजनेच्या कामाची सुरवात येन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आली. जलजीवन योजनेच्या कामाची थाटात प्रसिद्धी करण्यात आली परंतु कंत्राटदार आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या...