भागी/शिरपूर येथे कोरोना तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रहार टाईम्स| प्रतिनिधीदेवरी : तालुक्यातील भागी व शिरपूर येथील समाज मंदिरात आरोग्य विभाग व गटग्रामपंचायत भागी/ शिरपूर च्या वतीने तिन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित...
पुन्हा नक्षलवाद्यांनी केले पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण, सुरक्षा दलात खळबळ
प्रहार टाईम्स वृत्तसंस्था / छत्तीसगड : मधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे....
“18 ते 44 वयोगटातील सधन वर्गाने लस विकतच घ्यावी”- आरोग्यमंत्री राजेश टोपे
रेमडेसिविरचा रामबाण उपाय नाही- राजेश टोपे राज्यात एकीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता असताना दुसरीकडे केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय...
सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हतबल? आम्ही पाया पडायलाही तयार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रहार टाईम्समुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार पूर्णपणे हतबल झालं आहे का? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. आता पुन्हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश...
“वावर आहे तर पावर आहे” कारल्याचे शेतीतून भरघोस उत्पादन पण आठवडी बाजार बंदमुळे निराशा
लाखनी 22:शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो, परंतु या आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी मास्तरकी आणि इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या तरुणांना तुटपुंज्या पगारावर...
महाराष्ट्र: कडक लॉकडाऊन
काय आहे नवी नियमावली: मुंबई लोकल आणि मेट्रो सामान्य लोकांसाठी बंद, केवळ अत्यावशक सेवेतील लोकांनाच परवानगीमोनो प्रवास पूर्णपणे बंदलग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार...