गोंदिया जिल्ह्यातील पाच केंद्रात उद्यापासून 18 ते 44 वर्षामधील व्यक्तींच्या लसीकरण मोहीमेची होणार सुरुवात..
तिसरी लहर येणार हे गृहीत धरुन काटेकोर नियोजन करा – प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला पाहिजे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे जिल्हाधिकर्याना निर्देश