अवैध वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाचेची केली मागणी, मंडळ निरीक्षक आणि वाहन चालक एसीबी च्या जाळ्यात

भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा कडून करण्यात आलेल्या कार्यवाहीत मंडळ निरीक्षक, भंडारा आणि वाहन चालक, तहसील कार्यालय, भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार पुरूष...

५५ हजारांच्या कर्जापायी शेतकर्‍याची आत्महत्या

लाखांदूर- राज्यातील मायबाप सरकार सत्ताकारणाच्या डावपेचात गुंतली असताना शेतकर्‍यांच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे लाखांदूर तालुक्यातील टेंभरी येथील शेतकर्‍यावर अवघ्या ५५ हजारांच्या कर्जापायी आत्महत्येची...

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड

लाखनी : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणी चे अध्यक्ष आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य...

राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लाखनी येथीलएस. एस. सी.परीक्षा मार्च – एप्रिल 2022 चा निकाल 100%

प्रावीण्य श्रेणीत 67 विद्यार्थिनीप्रथम श्रेणीत 41 विद्यार्थिनीद्वितीय श्रेणीत 07 विद्यार्थिनी यात कुमारी पूर्वा नरेश नवखरे 91.80%, कुमारी लीनल डीलेश्वर पटले 91.40%, कुमारी यशश्री दामोदर सिंगनजुडे...

समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय लाखनीचा निकाल १०० टक्के

लाखनी- स्थानिक समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रगती सोपान पाखमोडे ही विद्यार्थिनी ८३.५० टक्के प्राप्त करून प्रथम तर लक्ष्मी पराग अतकारी...

धक्कादायक ! बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनीची आत्महत्या

लाखनी 09: नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून या निकालात कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना...