कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या, बिरसी विमानतळ परिसरातील घटना
◾️पोलीस विभागात खळबळ गोंदिया : जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, ( ता. १७) सायंकाळच्या...