उधारी पडली महागात; केवळ तीनशे रुपयांसाठी केली दांडक्याने हत्या
भंडारा : भंडारा शहरात एक धक्कादायक समोर आली आहे. उधार दिलेले तीनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकड़ी दांडक्याने वार करीत एका 48 वर्षीय...
विडिओ: डॉक्टर की गुंड? आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण
◾️भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे https://twitter.com/news18lokmat/status/1506816806308433920?s=21 भंडारा, 24 मार्च : रुग्णांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टराने आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला...
वैनगंगा नदीच्या तिरावर गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयावर संदीप कदम यांच्या हस्ते जलपूजन
भंडारा : शासनामार्फत 16 ते 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे अध्यक्षतेखाली व मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा...
निसर्गमित्र पुरस्काराने इंजि. घनश्याम निखाडे सन्मानित
साकोली : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थच्यावतीने इंजि. घनश्याम निखाडे यांना राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्काराने रमेशजी कुंभारे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी साकोली यांच्या हस्ते...
‘शेती परवडत नाही, दारु विकू द्या’ : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भंडारा : मुख्यमंत्री साहेब, शेतीतून उत्पन्न होत नाही. सतत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासन नुकसानभरपाई देत नाही. धानाला बोनसही मिळाला नाही. आर्थिक चटके सोसावे...
‘परीक्षेला सामोरे जातांना’ या विषयावर कार्यशाळा
लाखनी : समर्थ विद्यालयात परीक्षेला सामोरे जातांना याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यास सवयी ,ताणतणाव व्यवस्थापन या अंतर्गत अभ्यास कसा करावा.स्वतःची अभ्यास पद्धती निश्चित करणे. अभ्यासात...